क्रिस्टल प्रो, क्रिस्टल आणि फाऊंटेन नक्की आहे तरी काय ?
वेळ आलीय जाणून घेण्याची.
चला तर मग ओळख करून घेवुयात वरील तिन्ही प्रोजेक्टची.
सुरवात आपण ब्रँड पासून करूयात.
📌 ब्रँड म्हणजे नेमकं काय ?
- उदा. तुम्हाला एखादी कार विकत घेयची आहे, तर आपला पहिला प्रश्न असेल कोणत्या कंपनीची ?
असं समजा तुम्हाला मारुतीची कार घेयची आहे. त्यापुढे सुद्धा आणखी एक प्रश्न उपस्थित होईल तो म्हणजे मारुतीचे कोणते कार मॉडेल घ्यावे ?
तेव्हा तुम्हच्या समोर मारुती पर्याय उपलब्ध करेल, तेव्हा मारुती काही मॉडेल आपल्याला दाखवेल त्यामध्ये ओमणी, स्विफ्ट, एर्टीगा आणि अन्य काही मॉडेल.
📌 मारुती ही कंपनी आहे का ?
- तर नाही. कारण मारुती हा ब्रँड आहे. ब्रँड अंतर्गत त्यांनी काही कार मॉडेल डिझाईन केली ती म्हणजे ओमणी, स्विफ्ट, एर्टीगा इत्यादी.
📌 कार मॉडेल म्हणजे काय ?
- तर, ब्रँड अंतर्गत कोणताही एखादा प्रोडक्ट बनविला जातो तेव्हा प्रोडक्ट ची ओळख म्हणून त्याला एखादे नावं दिले जाते, जसे की आपला जन्म झाला तेव्हा आपलं बारसे घालून आपल्याला एक नाव दिले गेले.
तसाच “यश वास्तु” हा एक ब्रँड आहे जो सर्वांसाठी जन्माला आला आहे.
📌 यश वास्तु हा जर ब्रँड आहे तर यश वास्तुच्या कंपनीचे नाव काय ?
- तर, यश वास्तु या ब्रँडची मालकी ‘मायरा वास्तु निर्माण प्रा. लि.’ यांच्याकडे आहे.
इथेच अजून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे “मायरा” कोण आहे ?
आमच्या कंपनीचे CEO श्री. नितीन माने सरांना तीन मुली आहेत. तिन्ही नावामधले Initial घेऊन मायरा या नावाची निर्मिती केली.
📌 यश वास्तु हा ब्रँड का जन्माला आला ?
- तर, सर्वांसाठी दर्जेदार, परवडणारी आणि ब्रॅण्डेड घरं निर्माण करण्याचा आमचा मानस आहे.
📌 यश वास्तु दर्जेदार आणि परवडणारे घर कसं काय देऊ शकते ?
- कारण, यश वास्तु बंगलोचे फिक्स डिझाईन घेऊन, बंगलोचे प्लॅन आणि ईस्टीमेंट तयार करून घेते. याच प्रकारे सखोल अभ्यास करून बल्फ मध्ये रॉ-मटेरियल खरेदी करण्यास यश वास्तु नामवंत कंपन्यांना भाग पाडते.
यामुळे दर्जेदार मटेरियल खरेदी केल्याचा थेट फायदा ग्राहकांना करून देते. या विषयावर पुढील लेखात आणखी स्पष्टपणे सांगण्यात येईल.
तुम्हाला अजून ते नाही समजलं ज्याबद्दल तुम्हाला उत्सुकता लागून आहे.
📌 क्रिस्टल, क्रिस्टल प्रो आणि फाऊंटेन ?
- यश वास्तु हा ब्रँड आहे. त्या अंतर्गत वरील तीन मॉडेल डिझाईन झालेत. म्हणजेच आम्ही प्रत्येक बंगलोला. मॉडेल नेम केलं आहे.
📎फाऊंटेन हा 725 sq. Ft. चा 1bhk बंगलो आहे. या मॉडेलमध्ये आम्ही 12 प्रकारचे ईस्टीमेंट केले असून सर्व प्रकारामध्ये तो दिसायला आणि साईजला एकसारखा आहे. तसेच चार पैकी तीन दिशेस तो वास्तुशास्त्रप्रमाणे बनवता येऊ शकतो.
Specifications – Hall, Bedroom, Kitchen, WC, Bathroom, Dry Balcony, Porch, Staircase & G+1 Rcc Design
📎क्रिस्टल हा 780 sq. Ft. चा 2 bhk बंगलो आहे. या मॉडेलमध्ये आम्ही 12 प्रकारचे ईस्टीमेंट केले असून सर्व प्रकारामध्ये तो दिसायला आणि साईजला एकसारखा आहे. तसेच चार पैकी तीन दिशेस तो वास्तुशास्त्रप्रमाणे बनवता येऊ शकतो.
Specifications – Hall, 2-Bedroom, Kitchen, WC, Bathroom, Porch & G+1 Rcc Design.
📎क्रिस्टल प्रो हा 850 sq. Ft. चा 2 bhk बंगलो आहे. या मॉडेलमध्ये आम्ही 12 प्रकारचे ईस्टीमेंट केले असून सर्व प्रकारामध्ये तो दिसायला आणि साईजला एकसारखा आहे. तसेच चार पैकी तीन दिशेस तो वास्तुशास्त्रप्रमाणे बनवता येऊ शकतो.
Specifications – Hall, 2-Bedroom, Kitchen, WC, Bathroom, Porch, Staircase & G+1 Rcc Design
📌 आता शेवटचा प्रश्न, तुम्हाला हा बंगलो कुठे खरेदी करता येऊ शकतो ?
- खरा मुद्दा हा आहे की यश वास्तु वरील मॉडेलची विक्री कुठेही करत नाही. तर यश वास्तु ग्राहकांच्या जागेवरच नाही तर कोणत्याही गावा-गावामध्ये जाऊन. तुम्हच्या आवडत्या ठिकाणी ब्रँडेड वास्तु निर्माण करून देते.
“आपल्याला किंवा आपल्या परिचयातील कोणाला,जर या प्रकारचे बंगलो बांधुन घ्यायचे असतील तर आम्हाला संपर्क करा” !
संपर्कासाठी –
यश वास्तु
पुळकोटी रोड, म्हसवड.
ता. माण जि. सातारा. 415509
📧 home@yashvastu.com
📱9404160462/9890512122
🌎www.yashvastu.com