तुमच्या बांधकाम व्यवसायाला शून्यापासून विश्वापर्यंत घेऊन जाणारी सिक्रेट शिका

अनुभवासोबत तांत्रिक कौशल्याचा अभाव किंवा व्यवसायामध्ये नवीन असाल तरीही तुम्ही करू शकता.

Start 8th Oct 2023 To Every Sunday - 11:00 AM To 1:00 PM

बिझनेस गुरुकुल लाईव्ह ट्रेनिंग प्रोग्रॅम कोणासाठी आहे ?

Start 8th Oct 2023 To Every Sunday - 11:00 AM To 1:00 PM

का जॉईन करावा बिझनेस गुरुकुल वर्कशॉप?

Start 8th Oct 2023 To Every Sunday - 11:00 AM To 1:00 PM

बिझनेस गुरुकुल ट्रेनिंग प्रोग्रॅम मधून काय मिळवाल ?

Start 8th Oct 2023 To Every Sunday - 11:00 AM To 1:00 PM

तुम्ही खालील विचारांनी तणावाचे जीवन जगत आहात का आणि प्रश्न वाचताच मनामध्ये "होय" असे उत्तर मिळतेय का ?

Start 8th Oct 2023 To Every Sunday - 11:00 AM To 1:00 PM

About Host

Mr. Nitin Mane

Founder & CEO - Yash Vastu, Yash Construction & Yash Ceramics

मित्रहो नमस्कार !
बांधकाम व्यवसायासोबतची माझी नाळ १९९७ साली जोडली गेली. २००४ साली यश कन्स्ट्रक्शन या फर्मची स्थापना झाली. त्यानंतर उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांकडे झेप घेण्यासाठी सुरवात केली आणि त्या दरम्यान ३१-०५-२०१९ रोजी यश वास्तू या कंपनीची स्थापना झाली. आणि त्या नंतर ३१-०८-२०२१ रोजी यश सिरॅमिक सुरु झाली.

 

व्यवसायामध्ये अनेक चढ उतार येऊन गेले. २००७ साली रक्ताच्या आणि हक्काच्या नात्यातील व्यक्तीला Architect साठी ऍडमिशन घेऊन दिलं त्यात तो चांगल्या मार्काने पास सुद्धा झाला, त्याच्या वैवाहिक जीवनाचा जोडीदार देखील Civil Engineer पाहिला आणि लग्न लावून दिले अगदीच कुटुंबापासूनच कंपनीची निर्मिती झाली. असं म्हणाल तरी वावगे ठरणार नाही. अगदीच कित्येक काळाचा हा संयम होता. त्यानंतर व्यवसाय वाढीचा दूरदृष्टीकोन ठेवू लागलो, मोठी स्वप्न बघायला सुरवात केली. सगळं जसं ठरवलं तसं घडत होतं. याचा अधिक फायदा वैयत्तिक जीवन शैली वर झाला. दूरदृष्टीकोन वर्तमानात खरा ठरला, मात्र नियतीला आमचे यश मान्य न्हवते. यामुळे माझ्यामधला आत्मविश्वास अधिक बळावला आणि अशक्य वाटणाऱ्या घटनांसोबत झुंज देण्यास सज्ज झालो. मला इथेही यश मिळाले.

बांधकाम इंडस्ट्रीमधल्या पर्वाची सुरवात एका लेबर पासून झाली होती आणि आज तीन कंपन्यांचा संस्थापक ते CEO पदापर्यंतचा माझा प्रेरणादायी प्रवास आहे. गत २२ वर्ष सातत्याने रोज नवीन काही तरी मला शिकता येतं, आपला व्यवसाय पुढच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी माझ्याच व्यवसायातील गुरु शोधू लागलो, मात्र तो अध्याप मिळाला नाही. एकांतात बसलो तेव्हा समजलं, समाजात असे कितीतरी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल नितीन असतील ज्यांना कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीच्या नॉलेजची नितांत गरज असेल, हे जे काही नॉलेज मिळवण्यासाठी मला माझा जीवनातील अमूल्य २२ वर्ष खर्ची करावी लागली याशिवाय अनेक घटना, चढउतार सहन करावा लागला, तो त्रास इतरांना सहन करावा लागू नये आणि त्यांना त्यांच्या करिअर मध्ये तेच २२ वर्षांचे यश वर्षभरात मिळावे, म्हणून २८ ऑगस्ट २०२३ रोजी मी दृढ संकल्प केला.
“जो पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक गावात यश वास्तूचे १ घर आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये ४७०० यशस्वी उद्योजक तयार करणार नाही, तोंपर्यंत माझ्या वाढदिवसाचा केक आणि स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करणार नाही.” जर मी स्वतः नवीन टेक्निक शिकून स्वतःमध्ये आणि व्यवसायामध्ये प्रगत होऊ शकतो. तर बांधकाम उद्योगां मधील प्रत्येक उद्योगी नवीन टेक्निक शिकू शकतो, प्रगती करू शकतो, म्हणूनच हा दृढ निश्चयी संकल्प… आज मला सांगायला अभिमान वाटतो. आमच्या कंपनीमध्ये एक्स्पर्ट इंजिनिअरची टीम तुमच्यासाठी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज आहे.
धन्यवाद !

REGISTER NOW