काय तुम्ही कंस्ट्रक्शनचे ठेकेदार आहात ? Leave a Comment / Uncategorized / By Yash Vastu Social Share काय तुम्ही कंस्ट्रक्शनचे ठेकेदार आहात ?तुम्ही खूप छान कंस्ट्रक्शन करता तरीही ग्राहक तुम्हचे दर पाहून पळ काढतो ?आता घाबरण्याची गरज नाही. यश वास्तूची टीम प्रत्येक प्रामाणिक ठेकेदारांच्या पाठीशी ठाम उभी राहील. मग तो ठेकेदार टेक्निकल असो अथवा नॉन टेक्निकल (मिस्त्री).!तुम्हाला कामामध्ये नफा कमी झाला तरी चालेल पण तुम्ही घेतलेलं काम दर्जेदारच करून देणार, पणमी मिस्त्री असल्यामुळे ग्राहक माझ्यावर विश्वास ठेवत नाही, पणतुम्ही भले इंजिनिअर नाही परंतु बांधकामा मधला अनुभव आहे, पणइंजिनिअर साहेबांनी दिलेल्या नुसत्या प्लॅन वर तुम्ही कंस्ट्रक्शन पूर्ण करू शकता, पणपण – आम्हच्यावर विश्वास कोण ठेवणार ?आम्ही ठेऊ विश्वास, नुसता विश्वासचनाही, तर काम सुद्धा देऊ…ही फक्त हाक नाही, साथ आहे!!! त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ?– सध्या स्थितीत सुरू असलेल्या साईटचे फोटो, आतापर्यंत तुम्हच्या कामाचा असलेला अनुभव,2021 अखेर किती साईट पूर्ण केल्या, मार्केटमध्ये तुम्हाला आलेले चॅलेंज आणि मला कंस्ट्रक्शन व्यवसायामध्ये फार मोठे स्वतःचे स्थान निर्माण करायचे आहे पण करता येत नाही.वरील सर्व बाबी तुम्ही आम्हाला व्हाट्सअप्प करा आणि आपले सर्व म्हणणे सविस्तरपणे मांडा.आम्हचा व्हाट्सअप्प क्रमांक – 9404160462तुम्हची नोंदणी करण्यासाठी – http://yashvastu.com/contact-usवरील लिंकचा वापर करा. त्यामध्ये आपले पूर्ण नाव, इमेल id, फोन नंबर आणि मेस्सेज च्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मेस्सेज देखील करू शकता…“सदरील पोस्ट प्रत्येक गरजू ठेकेदारपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा.”धन्यवाद Yash Vastuwww.yashvastu.com home@yashvastu.com Views: 650 Social Share